पनवेल मुंबई रायगड संपादकीय

पनवेल महानगरपालिका आयोजित बचतगट-व्यावसायिक मेळावा झाला संपन्न,अनेक नागरिकांनी घेतला सहभाग.

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने बचतगट-व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत आद्य क्रांतिविर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे करण्यात आले होते. पनवेल महानगरपालिका परीसरातील सुमारे 450 नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी पनवेल महानगरपालिका उपमहापौर विक्रांत पाटील,उपायुक्त जमीर लेंगरेकर , संजय शिंदे,मा.सभापती संजय भोपी, सहायक आयुक्त श्रीमती तेजस्विनी गलांडे, शहाजी भोसले, […]

मुंबई संपादकीय

धनुष्यबाण कमळ एकत्र अखेर ठरल; आकडा मात्र गुलदस्त्यात

शिवसेना भाजप चे अखेर युती चे ठरले, आकडा मात्र गुलदस्त्यात युती झाल्याचा निरोप भाजपतर्फे नीरज गुंडे यांनी आज (सोमवार) पहाटे तीन वाजता मातोश्रीवर पोहोचवला. बेलापूर, कागल, माण आणि पिंपरी या जागांबाबत सेना भाजपमधील मतभेद कायम राहिल्याने जागा आकडे या घोळात न जाता आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्याचा भाजपने सुचवलेला पर्याय शिवसेनेने रात्री उशीरा मान्य केला […]

मुंबई संपादकीय

नवीन मोटार परिवहन कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती,अती दंड अकारल्यास चालक कोर्टात जाऊ शकतात; रावते

मुंबईः केंद्र सरकारनं राबवलेल्या मोटार वाहन कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली आहे. मोटार वाहन कायद्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार नवीन मोटार वाहन कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती दिल्याचं दिवाकर रावतेंनी जाहीर केलं आहे. या कायद्यासंदर्भात राज्यानं कोणतीही भूमिका घेतलेली नाही. या […]

मुंबई संपादकीय

फिशमिल बंद चा फटका मच्छिमाऱ्यांवर ,हजारो कुटुंब अडचणीत.

देशभरातील फिशमिलवर जीएसटी लावल्याने मिल मालकांनी आपल्या मिल बंद ठेवून विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मच्छीमारांचा व मिल मध्ये असणाऱ्या हजारो कामगाराचा सर्वात मोठा नुकसान होणार आहे. कारण….. बंद असलेल्या होड्या नारलीपोर्णिमा सण साजरा करत दर्याला नारळ अर्पण करून आई एकविरा चे दर्शन घेऊन चांगली मासळी मिळावी व होडीववर असणाऱ्या कोळी बांधवाना ही चांगली दमानी मिळावी […]

मुंबई राजकीय

शिवसेना कोळी बांधवांच्या पाठीशी ठाम, छत्रपती शिवाजी मंडईतील मच्छीविक्रेत्यांचे स्थलांतर कुलाब्यातच.

छत्रपती शिवाजी मंडईतील मच्छीविक्रेत्यांचे स्थलांतर कुलाब्यातच!शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना दिले आदेश. छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मच्छीविक्रेत्या कोळी महिलांचे तात्पुरते स्थलांतर कुलाबा आणि क्रॉफर्ड मार्केट परिसरातच करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयुक्त प्रवीण परदेशी आणि पालिका प्रशासनासोबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हा निर्णय […]

उरण पनवेल मुंबई

वाढदिवसाच्या दिवशी ही लोकांच्या सेवे साठी,स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नेते राजाराम पाटील

वाढदिवस म्हटले की आपण काहीतरी विशेष करत असतो ,,एकतर देवदर्शन ,,कुटुंबा सोबत एन्जॉय,,किंवा मित्रमंडळींच्या शुभेच्छा स्विकार करण्यासाठी होपीस मध्ये राहणे,मित्रानं सोबत पार्टी करणे,, पण आगरी, कोळी, कराडी तसेच समस्त ओ बी सी समाजासाठी सर्वस्व पणाला लावणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामधे भुमिपुत्राना न्याय मिळवण्यासाठी सतत धावपळ करणारे, मुंबई तसेच नवी मुंबई मधील गावठाणे वाचवण्यासाठी गेली अनेक […]

नवी मुंबई पनवेल मुंबई

पुणे येथे होऊ शकते ते मुंबई मध्ये का होऊ शकत नाही,नागिरक करत आहेत प्रश्न.

पार्किंगसाठी पैसे घेतल्यास मॉल, मल्टिप्लेक्सवर खंडणीचा गुन्हा : अमोल बालवडकर शहरातील सर्व मॉल, मल्टिप्लेक्स चालकांना पार्किंगसाठी नागरिकांकडून ५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क घेऊन लुट केली जाते. पुणे शहरातील सर्व मॉल, मल्टिप्लेक्स चालकांना पार्किंगसाठी नागरिकांकडून पैसे घेण्याचा कोणताही अधिकार नाही. यामुळे बेकायदेशीरपणे पार्किंगच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळल्यास संबंधित मॉल, मल्टिप्लेक्स चालकांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात […]

मुंबई

राज्यातील नदीजोड प्रकल्प मिशन मोडमध्ये पूर्ण करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,  : राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आणि ज्या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा भागात पुढील पाच वर्षात हे प्रकल्प मिशन मोडमध्ये वेळेत पूर्ण करावेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. वर्षा निवासस्थानी दमणगंगा-पिंजाळ व नार-पार-दमणगंगा नदीजोड प्रकल्प संदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष […]