खारघर पनवेल

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्याकडून खारघर आदिवासी पाड्यात अन्नधान्य वाटप.

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी खारघर येथील फणसवाडी आदिवासी पाड्यात केले अन्नधान्य वाटप. आज शनिवार दिनांक ४-४-२०२० रोजी शिवसेने मार्फत  येथील हातावर पोट असणाऱ्या  गोरगरिबांना ,शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पुढाकाराने, खारघर येथील फणसवाडी आदिवासी पाड्यातील गोर गरीब गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अन्नधान्य वाटप करतांना […]

पनवेल रायगड

ग्रुप ग्रामपंचात तरघर,मोहा गावातील सरपंच सविता कोळी यांची सामाजिक बांधिलकी.

ग्रुप ग्रामपंचात तरघर,मोहा गावातील सरपंच सविता कोळी यांची सामाजिक बांधिलकी. हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना दररोज दिले जाते दोन वेळेचे जेवण.   276

पनवेल रायगड संपादकीय

तळोजा क्षेत्रातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीने कोरोना विषाणूशी लढायला सरकारला दिला मदतीचा हात.

तळोजा औद्योगिक क्षेत्रातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट ही पहिली कंपनी या कंपनीमार्फत कोरोना विषाणूशी लढायला महाराष्ट्र सरकार मधील तळोजा पोलीस ठाणे यांना मदतीचा हात. सध्या परिस्थिती पाहता अनेक देशात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. तसेच भारत देशात व महाराष्ट्रात सुद्धा दिवसां दिवस करोना विषाणूची लागण झालेले रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. कोरोना विषाणूपासून कसा बचाव करता […]

पनवेल संपादकीय

पनवेल तालुक्यातील समाजसेवक व राजकीय नेत्यांचा सामाजिक पुढाकार ,कोरोना विषाणूच्या लढाईत सरकार सोबत.

पनवेल तालुक्यातील समाजसेवक व राजकीय नेत्यांचा सामाजिक पुढाकार ,कोरोना विष्णूच्या लढाईत सरकार सोबत. 212

पनवेल

शेतकरी कामगार पक्ष आयोजित रक्तदान शिबिर पनवेल तालुक्यातील ११ ठिकाणी उभारणार रक्तदान केंद्र.

शेतकरी कामगार पक्ष आयोजित रक्तदान शिबिर पनवेल तालुक्यातील ११ ठिकाणी उभारणार रक्तदान केंद्र. देशातील आजच्या परिस्थितीला अनुसरून खऱ्या अर्थाने देशसेवेची संधी देशभरामध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जशी ठप्प झालेले दिसून येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे देशभरामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे त्यासाठी रक्तदात्यांनी पुढेयेत रक्तदान करायला हवे असा संदेश दिला आहे. या […]

तळोजा पनवेल रायगड

खारघर मुंब्रा मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; बिल्डरांच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप.

खारघर मुंब्रा मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; बिल्डरांच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप. 253

तळोजा पनवेल संपादकीय

सुरेश पाटील काँग्रेस पनवेल पर्यावरण अध्यक्ष यांनी रोडपाली गावातील गरजू कोळी बांधवाला मच्छिमारीसाठी केली होडीची मदत.

सुरेश पाटील काँग्रेस पनवेल पर्यावरण अध्यक्ष यांनी रोडपाली गावातील गरजू कोळी बांधवाला मच्छिमारीसाठी केली होडीची मदत. 75