पश्चिम महाराष्ट्र

समुद्र किनारपट्टीवर मासेमारी दोन महिने बंदी.

कोकण किनारपट्टीवर गेले काही महिने मत्स्य दुष्काळ स्थिती कायम असताना कोकण किनारपट्टीसह देशाच्या पश्चिम किनारापट्टीवर १ जून ते ३१ जुलै २०१९ अशी ६१ दिवस मासेमारीवर बंदी असणार आहे. दोन महिने मासेमारी बंद राहणार असल्याने मच्छिमार बांधवानी समुद्रातील मासेमारी नौका किनाऱ्यावर सुरक्षित नांगरून ठेवल्या आहेत. दरम्यान, मासेमारी बंदी कालावधीत यांत्रिक मासेमारी बंद राहणार आहे. घटते मत्स्योत्पादन […]

पश्चिम महाराष्ट्र

‘मतमोजणीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुष्काळी दौऱ्यावर जाऊ नये’ .

पश्चिम महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे सावट असल्याने. राज्य सरकार सध्या दुष्काळ निवारणासाठी पाऊले उचलत आहे. आचारसंहीता सुरू असल्या तरी दुष्काळाची दाहकता पाहता तत्पर पाऊले उचलण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे ला लागणार आहे. अशावेळी निवडणूक कामात व्यस्त असलेले अधिकारी दुष्काळग्रस्त भागात जात आहेत. पण निवडणूक आयोगाने यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. […]