पनवेल रायगड संपादकीय

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य प्रथम वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर.

कोरोना विषाणूचा संकट पाहता राज्यात देशात दवाखान्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे.त्यासाठी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त दि.११/८/२०२० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात युवापिढीने रक्तदान करून समाजकार्याचा व माणुसकीचा हेवा वाटेल असे कार्य केले आहे. संघटनेचे अध्यक्ष रुपेश मच्छिंद्रनाथ धुमाळ व कार्याध्यक्ष गौरव अरुण म्हात्रे यांच्या […]

पनवेल रायगड संपादकीय

शिवसेना पनवेल विधानसभा तर्फे ५४ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा.

हिंदुह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना संघटनेला आज ५४ वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने आज पनवेल विधानसभा मतदार संघात शिवसेना वर्धापनदिन अनोख्या प्रकारे साजरा करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शिवसेना पनवेलशहर शाखेत करण्यात आला असून या कार्यक्रमाची सुरुवात  छत्रपती शिवाजी महाराज , बाळासाहेब ठाकरे , माँसाहेबा  यांच्या प्रतिमेला पुष्पहार  अर्पण करून करण्यात […]

उरण पनवेल रायगड संपादकीय

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ यांचा वाढदिवस पर्यावरणाचा समतोल राखून केला साजरा.

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ यांचा वाढदिवस पर्यावरणाचा समतोल राखून केला साजरा. त्यांचे मित्र व संस्थेचे पदाधिकारी यांनी आपल्या विभागात आपल्या गावात झाडे लावून रुपेश धुमाळ यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा   98

तळोजा पनवेल रायगड

पत्रकार गोविंद जोशी यांच्या प्रयत्नांना यश कासाडी नदी मध्ये टाकण्यात येणाऱ्या केमिकल  लाईनचे  काम केले बंद.

पत्रकार गोविंद जोशी यांच्या प्रयत्नांना यश कासाडी नदी मध्ये टाकण्यात येणाऱ्या केमिकल  लाईनचे  काम केले बंद.गावदेवी प्रकल्पग्रस्थ सामाजिक संस्था मार्फत घेतला होता पुढाकार. 212

पनवेल रायगड संपादकीय

पनवेल प्रांताधिकारी व तहसीलदार कोरोना विषाणूच्या संकटात रात्र दिवस करत आहेत काम.

पनवेल म्हटले की समाजसेवा करणारा तालुका व अशा तालुक्यात असणारे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले व तहसीलदार अमित सानप यांनी ही कोरोना विषाणूच्या संकटात आपली काम करण्याची पद्धत लोकांसमोर आणली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारत देशात व राष्ट्रात वाढणार नाही याकरिता राज्य सरकारने १७ मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे शहरात व गावात रोजंदारीवर जगणाऱ्या […]

तळोजा पनवेल रायगड संपादकीय

तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशियन कोरोना विषाणूच्या संकटात देखील जपतोय पर्यावरणाचा समतोल

कोरोना विषाणूच्या संकटात देखील तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशियन जोपासतोय तळोजा औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरणाचा समतोल. तळोजा औद्योगिक क्षेत्र म्हटले की फक्त प्रदूषण करणारे कारखाने व प्रदूषणाचा समतोल न राखणारे व्यवस्थापन असाच मुद्दा आज पर्यंत उपस्थित होत आहे. पण हेच तळोजा औद्योगिक क्षेत्र मात्र कोरोना विषाणूंच्या संकटात देवरूपी बनले आहे.कारण अनेक अशी औषधे व जंतुनाशक फवारणी मध्ये वापरले […]

तळोजा पनवेल रायगड

कोरोना विषाणूच्या संकटात दीपक फर्टीलायझर कंपनीचा मोफत वैद्यकीय सेवा देऊन माणुसकीचा हात.

कोरोना विषाणूच्या संकटात तळोजा मधील दीपक फर्टीलायजर्स अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड कंपनीचा तळोजा क्षेत्रातील गावात मोफत वैद्यकीय सेवा  देऊन माणुसकीचा हात. 206

तळोजा पनवेल रायगड

शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांचा कोरोना संकटात सामाजिक पुढाकार.

शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार व प्रकल्पग्रस्त नेते बबनदादा पाटील यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांना मोफत अन्नदान ! 216

रायगड संपादकीय

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून कोरोना विषाणूपासून लढण्यासाठी सरकारला ३७ लाखांची मदत.

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडुन कोरोना विषाणूपासून लढण्यासाठी सरकारला  ३७ लाखांची मदत.  कोरोना विषाणूचा  मुकाबला करणार्‍यासाठी  सरकारला डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यावतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.   डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने  ३७ लाख रुपयांची मदत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान सहाय्यता निधीकरिता १६ लाख रूपये तसेच मुख्यमंत्री […]