पनवेल तालुक्यातील तहसीलदार अमितजी सानप यांची रायगडच्या उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती. पनवेल तालुक्यातील तहसीलदार अमितजी सानप यांना त्यांच्या केलेल्या कामाची पोच पावती मिळाली असून त्यांना रायगड जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी पदी बढती मिळाली आहे. राज्य सरकारने १९ नोव्हेंबर रोजी तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.त्यामध्ये पनवेलचे तहसीलदार अमितजी सानप यांची रायगडचे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली […]
संपादकीय
आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य प्रथम वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर.
कोरोना विषाणूचा संकट पाहता राज्यात देशात दवाखान्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे.त्यासाठी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त दि.११/८/२०२० रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात युवापिढीने रक्तदान करून समाजकार्याचा व माणुसकीचा हेवा वाटेल असे कार्य केले आहे. संघटनेचे अध्यक्ष रुपेश मच्छिंद्रनाथ धुमाळ व कार्याध्यक्ष गौरव अरुण म्हात्रे यांच्या […]
कर्नाटक सरकारचा पनवेल च्या शिवसैनिकांन कडून जोडे मारून केला जाहीर निषेध.
कर्नाटक सरकारचा पनवेल च्या शिवसैनिकांन कडून जोडे मारून केला जाहीर निषेध. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुतळा सीमा भागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातून बेळगाव जिल्हाप्रशासनाने रातोरात हटविला, त्यानंतर पूर्ण देशात व महाराष्ट्रात याचा विरोध होतांना दिसून येत आहे. असाच निषेध शिवसेनेच्या पनवेल विधानसभा जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या आदेशाने करण्यात आला,कर्नाटक भाजपा सरकार विरोधात घोषणा […]
पनवेल महानगरपालिका क्षेत्र होणार काही अटींसह अनलाॅक- आयुक्त सुधाकर देशमुख!
पनवेल महानगरपालिका क्षेत्र होणार काही अटींसह अनलाॅक- आयुक्त सुधाकर देशमुख! पनवेल दि. २०.७.२०२० पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आता लाॅकडाऊन क्लस्टर कंटेन्मेंट झोन व कंटेन्मेंट झोन वगळून संपुष्टात आणण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. याबाबत सविस्तर आदेश जारी करण्यात आले आहेत. अशी माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. कोविड-19 विषाणुचा प्रसार थांबविण्यासाठी […]
मुख्यमंत्र्यांचं पंढरीच्या विठ्ठलाला साकडं,आम्हाला चमत्कार दाखव देशाला कोरोना संकटातून बाहेर काढ.
संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढ असं साकडं घालत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि पुजारी अशा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ही पूजा पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना वेक्त करत हा मान मला मिळेल हा […]
शिवसेना पनवेल विधानसभा तर्फे ५४ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा.
हिंदुह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना संघटनेला आज ५४ वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने आज पनवेल विधानसभा मतदार संघात शिवसेना वर्धापनदिन अनोख्या प्रकारे साजरा करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शिवसेना पनवेलशहर शाखेत करण्यात आला असून या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज , बाळासाहेब ठाकरे , माँसाहेबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात […]