राजकीय संपादकीय

महाशिवरात्रीच्या  दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट.

महाशिवरात्री  दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झालेली ही पहिलीच भेट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यटन,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही त्यांच्या बरोबर आहेत. मुख्यमंत्रीपदाचा  पदभार  स्वीकारल्यानंतर […]

पनवेल राजकीय रायगड संपादकीय

पनवेल महापालिका पोटनिवडणूकीसाठी भाजप विरोधात महाविकास आघाडी येणार आमने सामने.

पनवेल महापालिका पोटनिवडणूकीसाठी रूचिता लोंढेच्या विरोधात महाविकास आघाडी तर्फे शिवसेनेच्या स्वप्नल कुरघोडे यांचा अर्ज दाखल. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज ,सोमवार दिं .२३ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या स्वप्नल कुरघोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. दिवंगत भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही […]

राजकीय संपादकीय

महाराष्ट्र राज्यात ‘महाशिवआघाडी’चं सरकार; शिवसेनेला पाठिंबा द्यायला काँग्रेस तयार,फॅक्सद्वारे राज्यपालांना पाठवले पत्र.

राज्यात नवं सत्ता समीकरण दिसणार शिवसेना मुख्यमंत्री. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन गेली ५० वर्षं समाजकारण व राजकारण करणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसनं अखेर हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ‘महाशिवआघाडी’चं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यांच्या जोरावर त्यांचं संख्याबळ […]

मुंबई राजकीय

शिवसेना कोळी बांधवांच्या पाठीशी ठाम, छत्रपती शिवाजी मंडईतील मच्छीविक्रेत्यांचे स्थलांतर कुलाब्यातच.

छत्रपती शिवाजी मंडईतील मच्छीविक्रेत्यांचे स्थलांतर कुलाब्यातच!शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना दिले आदेश. छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मच्छीविक्रेत्या कोळी महिलांचे तात्पुरते स्थलांतर कुलाबा आणि क्रॉफर्ड मार्केट परिसरातच करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयुक्त प्रवीण परदेशी आणि पालिका प्रशासनासोबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हा निर्णय […]

राजकीय

श्रीरंग आप्पा बारणे देशभरात चर्चेत चतुर राजकारणी कुटुंबाला पराभवाचा धक्का.

महाराष्ट्रातील दिग्गज राजकारणी असलेल्या पवार कुटुंबातील उमेदवार असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मावळ मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून पवार कुटुंबातील उमेदवार पार्थ पवार यांचा पराभव केल्याने बारणे पवारांना भारी ठरले आहेत. तर बारणे यांच्या विजयाने मावळवर तिसऱ्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे.तसेच श्री रंग आप्पा बारणे सलग दुसऱ्या वेळेस […]

ताज्या राजकीय

ती नेमकी कोणती मिसळ पार्टी,मिसळ पार्टीपासून उमेदवार पवन पवार,शहरातील अनेक पत्रकार वंचित,मंग सर्वपक्षीय मिसळ पार्टी कशी म्हणता येईल..

ती नेमकी कोणती मिसळ पार्टी,मिसळ पार्टीपासून उमेदवार पवन पवार,शहरातील अनेक पत्रकार वंचित,मंग सर्वपक्षीय मिसळ पार्टी कशी म्हणता येईल.. नाशिक शहरातील लवाटे नगर येथील एका हाॅटेलमध्ये रंजन ठाकरे यांनी सर्वपक्षीय आणि पत्रकार यांच्यासाठी मिसळ पार्टी चे आयोजन केले होते,किशोर नामक कथित पत्रकाराला पत्रकारांना निरोप देण्यासाठी सांगण्यात आलं होतं परंतु किशोरने मोजक्याच म्हणजे फेवरच्या पत्रकारांना मिसळ पार्टी […]