क्रीडा संपादकीय

भारतदेश्याच्या हिमा दासची ‘सुवर्ण’ पंच १९ दिवसात पटकावले पाचवे सुवर्णपदक.

हिमा दासची ‘सुवर्ण’पंच! १९ दिवसात पटकावले पाचवे सुवर्णपदक शनिवारी झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अव्वलस्थान पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले. हे हिमा दास हिचे गेल्या १९ दिवसातील पाचवे सुवर्णपदक ठरले आहे. हिमा हिने ट्विटरवर एक फोटो शेअर करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. झेक प्रजासत्ताक येथे 400 मीटर शर्यत […]

क्रीडा ताज्या

नाशिककर भारत पन्नू रॅम स्पर्धेसाठी होणार रवाना

 नाशिक शहरात रुजू झाल्यापासून सायकलिंगच्या वेडाने झपाटलेल्या भारतीय लष्कराचे Lt. Col. भारत पन्नू देशातील विविध स्पर्धा गाजवल्यानंतर अमेरिकेतील प्रतिष्ठित रॅम 2019 (रेस अक्रॉस अमेरिका) 11 मे रोजी स्पर्धेसाठी रवाना होत आहेत. जगातील सर्वात अवघड मानली जाणारी ही स्पर्धा येत्या 11 जून पासून सुरू होत असून अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा 5000 किमीचा प्रवास ठरलेल्या वेळेत […]

क्रीडा

मुंबईने केले कोलकाताला ९ गडी राखून पराभूत, हैदराबाद प्ले ऑफ्समध्ये

वानखेडे मैदानावर झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईने कोलकाताला ९ गडी राखून पराभूत केले. कोलकाताने दिलेले १३४ धावांचे आव्हान कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर मुंबईने सहज पूर्ण केले. या विजयासह मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाली. पराभवामुळे कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर हैदराबादला प्ले-ऑफ्स फेरीत स्थान मिळाले. प्ले ऑफ्स मध्ये मुंबई आणि चेन्नई यांच्यात […]