image
पुणे

एकविरा मंदिराचा कळसचोरी मागचा सूत्रधार शोधावा.

एकविरा मंदिराचा कळसचोरी मागचा सूत्रधार शोधावा.एकविरा देवस्थान टस्टचे अध्यक्ष श्री अनंत तरे, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्ला गडावरील श्री एकविरा देवीच्या मंदिरावरील कळस दि . ३ ऑक्टोंबर २०१७ रोजी चोरीला गेल्यानंतर एकविरा देवीच्या लाखो भाविकांच्या श्रध्देला तडा गेला होता .मंदिरावरील कळस चोरीला गेल्यानंतर श्री । एकविरा देवस्थान ट्रस्टमध्ये फार मोठे वादळ निर्माण झाले होते . […]