उरण पनवेल

गरजेपोटी बांधलेली घरे होणार कायम.प्रकल्पग्रस्तांचा मोठा विजय प्रकल्पग्रस्त नेते बबनदादा दादा पाटील

गरजेपोटी बांधलेली घरे होणार कायम..महाविकास अघाडी प्रकल्प ग्रस्त समितीचा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आधार. आज दिनांक १८/०९/२०२० रोजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजीसाहेब ठाकरे ह्यांच्या सुचनेप्रमाणे नगरविकास मंत्री श्री. एकनाथजी शिंदे ह्यांच्यासोबत मंत्रालयाच्या सातव्या माळ्यावर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत बैठक पार पडली त्यावेळी काही मागण्या समिती मार्फत मांडण्यात आल्या. प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे १) आता असलेल्याच जागी गरजेपोटी बांधलेली प्रकलपग्रस्तांची घर कायम […]

उरण पनवेल रायगड संपादकीय

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ यांचा वाढदिवस पर्यावरणाचा समतोल राखून केला साजरा.

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ यांचा वाढदिवस पर्यावरणाचा समतोल राखून केला साजरा. त्यांचे मित्र व संस्थेचे पदाधिकारी यांनी आपल्या विभागात आपल्या गावात झाडे लावून रुपेश धुमाळ यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा   98

उरण रायगड

महिला उत्कर्ष समितीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीतर्फे गव्हाण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली तसेच अनेक सामाजिक उपक्रम ही राबवण्यात आले. माजी खासदार रामशेठ ठाकूर, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, सरपंच भगत, सचिव दिव्या लोकरे, उलवे नोड अध्यक्षा वर्षा राणी, उपाध्यक्ष गौरी अरविंद, सचिव नीता खोकले, शारदा वेदांते […]

उरण रायगड संपादकीय

अजित म्हात्रे यांची सहा दिवस प्राणाची बाजी,अधिकाऱ्यांना आली सहाव्या दिवशी जाग.

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रेरित अजित मात्रे यांचे प्राणांतिक उपोषणाला आले यश. अजित कृष्णा म्हात्रे हे तरूण सोमवार दि. १८ नोव्हेंबर २०१९ पासून दास्तान फाटा ते दिघोडा, गव्हाण फाटा ते दिघोडा, करळ फाटा ते पनवेल -नवी मुंबई या मार्गावर रोज होणार्‍या वाहतूक कोंडी विरोधात, कंटेनरची बेकायदेशीर वाहतूक आणि पार्किंग तसेच जनतेला […]

उरण नवी मुंबई पनवेल संपादकीय

का बुडतय नवी मुंबई ,कोण बुडवतोय नवी मुंबई जाणून घ्या सत्य घटना येथील आगरी कोळी बांधवांन कडून.

नवी मुंबई पनवेल म्हटले की वाद विवाद हा वाद ना मिटला ना मिटणारा ,तसाच आज पुन्हा पाहायला मिळाला आहे,,,,कारण काल दोन तास मुसळधार पाऊस पडला व नवी मुंबई पनवेल मधील घरे रस्ते दवाखाने बुडाली,, याचे अनेकांनी अनेक कारण सांगितले की पांडव गडा चे बांध फुटल्याने पाणी आले व ही परिस्थिती झाली पण खरच तसे आहे […]

उरण पनवेल मुंबई

वाढदिवसाच्या दिवशी ही लोकांच्या सेवे साठी,स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नेते राजाराम पाटील

वाढदिवस म्हटले की आपण काहीतरी विशेष करत असतो ,,एकतर देवदर्शन ,,कुटुंबा सोबत एन्जॉय,,किंवा मित्रमंडळींच्या शुभेच्छा स्विकार करण्यासाठी होपीस मध्ये राहणे,मित्रानं सोबत पार्टी करणे,, पण आगरी, कोळी, कराडी तसेच समस्त ओ बी सी समाजासाठी सर्वस्व पणाला लावणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामधे भुमिपुत्राना न्याय मिळवण्यासाठी सतत धावपळ करणारे, मुंबई तसेच नवी मुंबई मधील गावठाणे वाचवण्यासाठी गेली अनेक […]