तळोजा औदयोगिक क्षेत्रातील मच्छीच्या कचऱ्या पासून पावडर बनवणाऱ्या कंपन्यांचा धुमाकूळ,निघणाऱ्या दुर्गंधी मुले नागरिकांना श्वास घेण्यास होत आहे त्रास. सध्या ची परिस्थिती पाहता सर्दी खोकला ताप आला की आपल्याला कोरोना तर झाला नाही ना अशी भीती नागरिकांन मध्ये पसरत आहे. त्यामुळे नागरिक आपली आणि आपल्या कुटुंबाची या सरकारने सांगितलेल्या नियमांप्रमाणे खबरदारी घेत आहेत. मात्र तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये […]
तळोजा
मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि कंपनी यांच्या सहकार्याने पडघे गावातील सफाई दूत तसेच तळोजा पोस्ट होपिस कर्मचारी यांना अन्न धान्य वाटप.
मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि कंपनी यांच्या सहकार्याने पडघे गावातील सफाई दूत तसेच तळोजा पोस्ट होपिस कर्मचारी यांना अन्न धान्य वाटप. सध्या कोरोनाचे विषाणूचा संकट पाहता हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाना सध्या परिस्थितीत कोणाचातरी मदतीचा हात लाभेल अशी या कुटुंबांना अशा आहे. त्यासाठी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील असणारे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांच्या पुढाकाराने अनेक ठिकाणी हातावर पोट असणाऱ्या […]
मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि .कंपनी मार्फत पनवेल भागात हातावर पोट असणाऱ्यांना कुटुंबाना मदत अभियान.
मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि .कंपनी मार्फत पनवेल भागात हातावर पोट असणाऱ्यांना कुटुंबाना मदत अभियान. सध्या कोरोना विषाणूचा संकट पाहता हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाना सध्या परिस्थितीत कोणाचातरी मदतीचा हात लाभेल अशी या कुटुंबांना अशा आहे. पण असाच मदतीचा हात तळोजा औद्योगिक क्षेत्रातील असणारे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांच्या पुढाकाराने मिळत असून पनवेल तालुक्यात ठीक ठिकाणी हातावर पोट […]
तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशियन कोरोना विषाणूच्या संकटात देखील जपतोय पर्यावरणाचा समतोल
कोरोना विषाणूच्या संकटात देखील तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशियन जोपासतोय तळोजा औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरणाचा समतोल. तळोजा औद्योगिक क्षेत्र म्हटले की फक्त प्रदूषण करणारे कारखाने व प्रदूषणाचा समतोल न राखणारे व्यवस्थापन असाच मुद्दा आज पर्यंत उपस्थित होत आहे. पण हेच तळोजा औद्योगिक क्षेत्र मात्र कोरोना विषाणूंच्या संकटात देवरूपी बनले आहे.कारण अनेक अशी औषधे व जंतुनाशक फवारणी मध्ये वापरले […]
नावडे गावातील राजकीय सामाजिक प्रतिष्ठित वेक्तींचा कोरोना संकटात अभिमानास्पद पुढाकार.
नावडे गावातील राजकीय व सामाजिक प्रतिष्ठित वेक्ती पुढे येत घेतला सामजिक पुढाकार गावातील व परप्रांतीय कुटुंबाना केले मोफत धान्य वाटप समाजसेवक सुरेश पाटील यांची माहिती. संपूर्ण देशात कोराना विषाणूचे संकट असताना भारत देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही याकरिता केंद्र सरकार व राज्य सरकारने तीन मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे शहरात व […]
पडघे गावाला कोरोना विषाणूची भीती प्रशासनाचे होत आहे दुर्लक्ष नागरिकांची गावावर लक्ष देण्यासाठी प्रशासनाकडे मागणी.
पडघे गावात पहाटे सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी हावरे सोसायटीमधील व पडघे गावात राहणाऱ्या परप्रांतीय नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे गर्दी. काही उपाययोजना करून गर्दी होणार नाही यासाठी प्रशासनाने काहीतरी पाऊले उचलणे गरजेचे आहे. पण अनेक वेळेला प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील याच्यावर दुर्लक्ष का केले जात आहे असा सवाल येथील नागरिक करत आहेत. आम्ही प्रशासनाच्या […]