खारघर पनवेल

शिवसेना पक्षाच्या ५४ व्या वर्धापन दिनी शेकडो मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश.

शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शेकडो मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश. शिवसेना पक्षाच्या 54 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी शेकडो मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे. त्यांचे पक्षात स्वागत शिवसेना पनवेल रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी भगवा ध्वज हाती देऊन केले. खांदा वसाहतीतील मनसे शहराध्यक्ष संतोष जाधव, शाखाध्यक्ष […]

खारघर पनवेल

शिवसेना रायगड पनवेल जिल्हा प्रमुख शिरिष घरत यांचा कोरोना संकटात सामाजिक पुढाकार ,शिरीष घरत यांनी दिली माहिती.

शिवसेना रायगड पनवेल जिल्हा प्रमुख शिरिष घरत यांचा कोरोना संकटात सामाजिक पुढाकार ,त्यांच्याशी केली खास बातचीत. 468

खारघर पनवेल संपादकीय

शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचा कोरोना संकटात पनवेल मधील गोरगरिबांना मदतीचा हात.

शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचा कोरोना संकटात पनवेल मधील गोरगरिबांना मदतीचा हात. पनवेल तालुक्यातील शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांची काम करण्याची पद्धत व त्यांच्या समाजकार्याचा नेहमीच गुणगान पनवेलच्या जनतेकडून केले जाते आहे. असेच कार्य या कोरोना विषाणूच्या संकटात शिरीष घरत यांच्या माध्यमातून स्वखर्चाने करण्यात येत आहे. शहरी भागात, गावागावात ,वाड्या वाड्यात ,झोपडपट्टी […]

खारघर पनवेल

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्याकडून खारघर आदिवासी पाड्यात अन्नधान्य वाटप.

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी खारघर येथील फणसवाडी आदिवासी पाड्यात केले अन्नधान्य वाटप. आज शनिवार दिनांक ४-४-२०२० रोजी शिवसेने मार्फत  येथील हातावर पोट असणाऱ्या  गोरगरिबांना ,शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पुढाकाराने, खारघर येथील फणसवाडी आदिवासी पाड्यातील गोर गरीब गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अन्नधान्य वाटप करतांना […]