ताज्या

ओरिसाच्या रौद्ररूपी फणी वादळाशी लढणारा मराठी IAS अधिकारी.

ओरिसाच्या रौद्ररूपी फणी वादळाशी लढणारा मराठी IAS अधिकारी.   दोन दिवसांपूर्वी ओरिसात फणी नावाचं वादळ येऊन नुकसान करून गेलं. प्रत्येक वेळी अशी वादळ येतात सरकार, प्रशासन, हवामान विभाग आपापली कामं पार पाडतं. वादळ शमलं जातं.आपत्कालीन व्यवस्था लोकांची गरज पार पाडून सरकारी यंत्रणा परत जाग्यावर येतात आणि सामान्य माणूस दररोजचा दिवस जगण्याच्या संघर्षाच्या दिशेला लागतो.या फणी […]

ताज्या मुंबई

मुकेश अंबानी विकणार खेळणी, विकत घेतली २५९ वर्ष जुनी ब्रिटिश कंपनी,

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी नेहमी चर्चेत असतात, आता पुन्हा एकदा त्यांनी खेळणी बनवणारी कंपनी ६२० कोटी रुपये मोजून खरेदी केली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ब्रिटनमधील खेळण्याची कंपनी हॅमलेज ( Hamleys )ला खरेदी केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने यासाठी तब्बल ६७.९६ मिलियन पौंड म्हणजेच ६२० कोटी रूपये मोजले आहेत. हॅमलेज या कंपनीची […]

ताज्या नवी मुंबई शैक्षणिय

कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दी इलाईट पब्लिक स्कूल निकाल १००%

कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दी इलाईट पब्लिक स्कूल तळोजा या शाळेत सी बी एस ई स्कूल चा दहावी परीक्षा निकाल २०१८-२०१९ चा निकाल १००%; कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दी इलाईट पब्लिक स्कूल तळोजा या शाळेत, सी बी एस ई स्कूल चा दहावी परीक्षा निकाल २०१८-२०१९ चा निकाल १००% लागला असल्याने. उत्तीर्ण […]

क्रीडा ताज्या

नाशिककर भारत पन्नू रॅम स्पर्धेसाठी होणार रवाना

 नाशिक शहरात रुजू झाल्यापासून सायकलिंगच्या वेडाने झपाटलेल्या भारतीय लष्कराचे Lt. Col. भारत पन्नू देशातील विविध स्पर्धा गाजवल्यानंतर अमेरिकेतील प्रतिष्ठित रॅम 2019 (रेस अक्रॉस अमेरिका) 11 मे रोजी स्पर्धेसाठी रवाना होत आहेत. जगातील सर्वात अवघड मानली जाणारी ही स्पर्धा येत्या 11 जून पासून सुरू होत असून अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा 5000 किमीचा प्रवास ठरलेल्या वेळेत […]

ताज्या राजकीय

ती नेमकी कोणती मिसळ पार्टी,मिसळ पार्टीपासून उमेदवार पवन पवार,शहरातील अनेक पत्रकार वंचित,मंग सर्वपक्षीय मिसळ पार्टी कशी म्हणता येईल..

ती नेमकी कोणती मिसळ पार्टी,मिसळ पार्टीपासून उमेदवार पवन पवार,शहरातील अनेक पत्रकार वंचित,मंग सर्वपक्षीय मिसळ पार्टी कशी म्हणता येईल.. नाशिक शहरातील लवाटे नगर येथील एका हाॅटेलमध्ये रंजन ठाकरे यांनी सर्वपक्षीय आणि पत्रकार यांच्यासाठी मिसळ पार्टी चे आयोजन केले होते,किशोर नामक कथित पत्रकाराला पत्रकारांना निरोप देण्यासाठी सांगण्यात आलं होतं परंतु किशोरने मोजक्याच म्हणजे फेवरच्या पत्रकारांना मिसळ पार्टी […]

kshitij parv news
ताज्या

जीवन देणारी कासाडी नदी घडली जीव घेणारी

कासाडी नदीच्या पाण्यामुळे जातोय मुक्या पशुपक्षी प्राण्यांचा जीव पण प्रदूषण नियंत्रणाचे दुर्लक्ष तळोजा / गोविंद जोशी पनवेल तालुक्या मधील तलोजा विभागातील वलप पडघे नावडे गावालगत असणारी कासाडी नदी, ही नदी मोठ्या प्रमाणात दूषित झाल्यामुळे त्या कासाडी नदीतील दूषित पाणी पिल्याने पशुपक्षी प्राणी यांना विविध आजार होऊन ते मृत्युमुखी पडत आहेत. व ही घटना येत्या मार्च […]