आंतरराष्ट्रीय

आगरी कोळी टोपी चा इंग्लंडमध्ये धुमाकूळ ,बाळासाहेब ठाकरे व नरेंद्र मोदींचा बॅनर वरील फोटो केला प्रसिद्ध.

मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात ठाण्यातील आगरी कोळी प्रेक्षकांनी झळकावले मोदी आणि बाळासाहेबांचे बॅनर इंगलंड येथे विश्वचषक बघण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील दिवा येथील प्रेक्षकांनी आगरी-कोळी टोप्या परिधान करून सामन्याचा आनंद लुटला.सदर मुले दिवा गावातील  संदेश भगत, राहुल पाटील आणि निलेश भोईर  हे इंगलंड येथे विश्वचषक पाहण्यासाठी गेले असून न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामना पावसामुळे रद्द झाल्याने या प्रेक्षकांनी भारत-पाक […]