तळोजा नवी मुंबई पनवेल

भिमशक्ती संघटनेच्या मागण्या मान्य,सिडकोने दिले लेखी आश्वासन ,कामाला केली सुरवात.

भिमशक्ती संघटनेच्या मागण्या मान्य,सिडकोने दिले लेखी आश्वासन ,कामाला केली सुरवात. भिमशक्ती संघटनेचे आंदोलन तूर्तास मागे. सिडको महामंडळाअंतर्गत येणाऱ्या तळोजा फेज – १ / २ मध्ये अनेक बहुमजली इमारती तयार झालेल्या आहेत . सिडकोने नियोजित आराखडा तयार करतेवेळी विविध नागरीक पायाभुत सुविधांसाठी भुखंड आरक्षीत ठेवले आहेत , उदा . गार्डन , पोलिस ठाणे , आरोग्य केंद्र […]

तळोजा नवी मुंबई पनवेल रायगड संपादकीय

तळोजा पोलिसांची ची धडक कारवाई , ट्रेलर ट्रॉली चोरणारी टोळी अटकेत.

तळोजा पोलीसांकडुन तळोजा , उरण , पनवेल , कामोठे , हिल लाईन भागातुन ट्रेलर ट्रॉली चोरणारी टोळी अटकेत , एकुण १५ ट्रॉली व एकुण ५९ ,00,000 / रुपयांचा माल हस्तगत ‘ नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परि . २ , पनवेल मध्ये गेल्या आठ ते दहा महिण्यापासन ट्रकच्या ट्रॉली चोरीस जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती . […]

नवी मुंबई पनवेल

मुसळधार पाऊस असाच पडत राहिला तर मुंबई, नवी मुंबई मध्ये पूर परिस्तिथी होणार.

हवामान विभाग , मुंबई यांचेकडील दिनांक ०२ / ०८ / २०१९ रोजीच्या पूर्वसूचनेनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (७ सेमी ते १२ सेमी ) तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक ( १३ सेमी ते २५ सेमी ) पाऊस पडण्याची पूर्वसूचना दिली आहे . मुळशी धरण ७६ […]

उरण नवी मुंबई पनवेल संपादकीय

का बुडतय नवी मुंबई ,कोण बुडवतोय नवी मुंबई जाणून घ्या सत्य घटना येथील आगरी कोळी बांधवांन कडून.

नवी मुंबई पनवेल म्हटले की वाद विवाद हा वाद ना मिटला ना मिटणारा ,तसाच आज पुन्हा पाहायला मिळाला आहे,,,,कारण काल दोन तास मुसळधार पाऊस पडला व नवी मुंबई पनवेल मधील घरे रस्ते दवाखाने बुडाली,, याचे अनेकांनी अनेक कारण सांगितले की पांडव गडा चे बांध फुटल्याने पाणी आले व ही परिस्थिती झाली पण खरच तसे आहे […]

नवी मुंबई पनवेल मुंबई

पुणे येथे होऊ शकते ते मुंबई मध्ये का होऊ शकत नाही,नागिरक करत आहेत प्रश्न.

पार्किंगसाठी पैसे घेतल्यास मॉल, मल्टिप्लेक्सवर खंडणीचा गुन्हा : अमोल बालवडकर शहरातील सर्व मॉल, मल्टिप्लेक्स चालकांना पार्किंगसाठी नागरिकांकडून ५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क घेऊन लुट केली जाते. पुणे शहरातील सर्व मॉल, मल्टिप्लेक्स चालकांना पार्किंगसाठी नागरिकांकडून पैसे घेण्याचा कोणताही अधिकार नाही. यामुळे बेकायदेशीरपणे पार्किंगच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळल्यास संबंधित मॉल, मल्टिप्लेक्स चालकांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात […]

नवी मुंबई

कासाडी नदीच्या विषारी पाण्यामुळे घेतला दोन म्हशींचा जीव,गुरेचारणाऱ्या गवलीचा आरोप.

युट्युब news पोर्टल news पनवेल तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांनी लुटला पावसाचा आनंद बातमी पाहण्या साठी वरिल👆 लिंक वर क्लिक करा🖕 नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच सत्याची वाटचाल न्यूज पोर्टल व युट्युब चॅनल ला like , share आणि सबस्क्राईब करून 🔔घंटीचे बटन दाबा . बातमी साठी संपर्क….📞📱 ७७३८०५०५१५ ९०८२२२२५७५ 87

नवी मुंबई

आगरी कोळी समाजाचा तरुण बनला आहे देवदूत,आनेकांचे वाचवत आहे प्राण.

म्हणतात ना देव प्रत्येक वेळेला कोणाच्या नि कोणाच्या रूपाने या धरतीवर अवतार घेत असतो. मग तो साधुसंत असो पोलीस असो डॉक्टर असो समाजसेवक असो असाच एक समाजसेवक मुंबईतील वाशी गावात राहणारा आगरी कोळी कुटुंबातील तरुण आहे. असा तो तरुण ,,,अनेक आत्महत्या करणाऱ्या महिला असो वा पुरुष असो अनेकांना आपल्या जिवाची पर्वा न करता पाण्यात बुडणाऱ्या […]

ताज्या नवी मुंबई शैक्षणिय

कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दी इलाईट पब्लिक स्कूल निकाल १००%

कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दी इलाईट पब्लिक स्कूल तळोजा या शाळेत सी बी एस ई स्कूल चा दहावी परीक्षा निकाल २०१८-२०१९ चा निकाल १००%; कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दी इलाईट पब्लिक स्कूल तळोजा या शाळेत, सी बी एस ई स्कूल चा दहावी परीक्षा निकाल २०१८-२०१९ चा निकाल १००% लागला असल्याने. उत्तीर्ण […]