उरण रायगड

महिला उत्कर्ष समितीतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीतर्फे गव्हाण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली तसेच अनेक सामाजिक उपक्रम ही राबवण्यात आले.

माजी खासदार रामशेठ ठाकूर, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, सरपंच भगत, सचिव दिव्या लोकरे, उलवे नोड अध्यक्षा वर्षा राणी, उपाध्यक्ष गौरी अरविंद, सचिव नीता खोकले, शारदा वेदांते यांच्यासह परिसरातील असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समिती अध्यक्षा डॉ. स्मिता पाटील व नवी मुंबई अध्यक्षा सुजाता कडु यांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात आले.

59
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *