पनवेल तालुक्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, पण पनवेल महानगर पालिकेच्या चुकीच्या कामामुळे तो आनंद ही काही क्षणापुरता ठरला आहे. ग्रामपंचायतीमध्ये असलेली गावे ही गावे पनवेल महानगरपालिकेने महानगरपालिका क्षेत्रात घेतल्यानंतर या गावात होणारी कामे ही एकतर अर्धवट व कुठल्या योग्य नियोजन नसल्याने , पनवेल महानगर पालिकेच्या केलेल्या कामांचा पनवेलकरांना […]
रोडपाली व खांदा काॅलनीत भरणारे आठवडी बाजार उधळून लावले. शेकडो बाहेरून येणारे व्यापारी/विक्रेते यांनी पथकांना पाहताच पळ काढला. बाहेरून विक्रेते येऊन शहरात विक्री करतात. याचा त्रास येथील स्थानिक व्यापारी व विक्रेते यांना होतोच शिवाय यामुळे वाहतुकीस अडथळा ही निर्माण होतो. तसेच कचरा होणे, बाजारात खिसे कापणे, सोनसाखळी व मोबाईल, पाकिटमारी होणे हे नित्याचे झाले होते. […]
तळोजा औदयोगिक क्षेत्रातील मच्छीच्या कचऱ्या पासून पावडर बनवणाऱ्या कंपन्यांचा धुमाकूळ,निघणाऱ्या दुर्गंधी मुले नागरिकांना श्वास घेण्यास होत आहे त्रास. सध्या ची परिस्थिती पाहता सर्दी खोकला ताप आला की आपल्याला कोरोना तर झाला नाही ना अशी भीती नागरिकांन मध्ये पसरत आहे. त्यामुळे नागरिक आपली आणि आपल्या कुटुंबाची या सरकारने सांगितलेल्या नियमांप्रमाणे खबरदारी घेत आहेत. मात्र तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये […]