आपले संपूर्ण आयुष्य प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी खर्ची घालणारे लोकनेते स्व.दि.बा.पाटील यांची माहिती….. पनवेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांच्या कार्याची माहिती सर्वदूर पोहोचण्यासाठी पनवेल रेल्वेस्थानकाबाहेरील सिडकोच्या चौकामध्ये लोकनेते स्व.दि.बा.पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येऊन त्याठिकाणी दि.बा. पाटील यांची संपूर्ण माहिती, त्यांचा जीवनपट माहिती स्वरूपात जनतेसमोर ठेवावा अशा आशयाची मागणी राजे प्रतिष्ठान पनवेल, रायगड यांच्यावतीने निवेदनाद्वारे सिडको व्यवस्थापकीय […]
*चाळीवरील कारवाई कोल्ही- कोपरकरांनी रोखली…. अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाला काढता पाय घ्यावा लागला…. ड्रेनेज स्किमसाठी घेतलेल्या जमीनीचा मोबदला द्यावा….. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून समन्वय साधलालवकरच विमानतळ भूसंपादन अधिकाऱ्यांकडे बैठक. पन्नास वर्षापुर्वी पनवेल नगरपालिकेने ड्रेनेज स्किमसाठी कोल्ही-कोपर येथे 30 एकर जमीन संपादीत केली होती. ती जागा आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय […]
दोनच दिवसात येणा-या श्री गणेशोत्सवात मिठाईची तसेच फळांची मागणी वाढते.,मागणी वाढल्यामुळे मिठाई दुकानदार भेसळयुक्त मिठाईची विक्री करतात. त्यामुळे मिठाई बनविण्याची जागा तसेच पध्दत अत्यंत गलिच्छ असते आणि फळ विक्रेते सुध्दा मागणी वाढल्यामुळे फळांवर रासायनिक प्रक्रिया करुन ती फळे नागरीकांना विकतात.,म्हणून ग्राहकांना अश्या फसवणुकी पासून सावध रहावे व या साठी पनवेल महानगरपालिका हद्दीतील मिठाई फळ विक्रेता […]