उरण पनवेल रायगड संपादकीय

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ यांचा वाढदिवस पर्यावरणाचा समतोल राखून केला साजरा.

आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ यांचा वाढदिवस पर्यावरणाचा समतोल राखून केला साजरा. त्यांचे मित्र व संस्थेचे पदाधिकारी यांनी आपल्या विभागात आपल्या गावात झाडे लावून रुपेश धुमाळ यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

112
Print Friendly, PDF & Email
गोविंद धर्मा जोशी
संपादक : सत्याची वाटचाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *