

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा दि.येत्या 16 तारखेला कोकणात येत असून ती प्रथम पनवेल विधानसभा क्षेत्रातील कामोठे येथे दाखल होणार आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या स्वागताची तयारी करण्यासाठी पनवेल विधानसभा शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठकीचे आज खारघर येथे जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी या […]
कळंबोली प्रतिनिधी कळंबोली वसाहतीतील सेक्टर २ मधील उद्यानाची अक्षरसा दुरावस्था झाली असून उद्यानात सडलेल्या कच-याच्या दुर्गधीने नागरिक त्रस्त आहेत. मच्छरचे वाढते प्रमाण व रोगराईच्या भितिने नागरिकांना विरंगुळ्यासाठी व लहान मुलाना खेळण्यासाठी असलेले एकमेव पे अँड पार्क उद्यान ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे बंद पडण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकात चिंतेचे वातावरण पसरले आहे . सिडकोने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सेक्टर […]
पनवेल महापालिका पोटनिवडणूकीसाठी रूचिता लोंढेच्या विरोधात महाविकास आघाडी तर्फे शिवसेनेच्या स्वप्नल कुरघोडे यांचा अर्ज दाखल. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधील पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज ,सोमवार दिं .२३ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या स्वप्नल कुरघोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. दिवंगत भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही […]