कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दी इलाईट पब्लिक स्कूल तळोजा या शाळेत सी बी एस ई स्कूल चा दहावी परीक्षा निकाल २०१८-२०१९ चा निकाल १००%;
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दी इलाईट पब्लिक स्कूल तळोजा या शाळेत, सी बी एस ई स्कूल चा दहावी परीक्षा निकाल २०१८-२०१९ चा निकाल १००% लागला असल्याने. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व ८८. २% अधिक गुण प्राप्त केलेल्या मुलांना कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे इलाईट पब्लिक स्कूल चे चेअरमन
श्री .बबन दादा पाटील यांचे हस्ते शाळेतील मुलांचे अभिनंदन करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित मुख्याध्यापक सौ अलका मोहंती, टीचर. रचना नायर, शीतल शेलार, शिरीन मुकादम, महाजन सर , प्राचार्य एस व्ही कॉलेज तळोजा, सरपंच श्री खोबाजी पाटील, श्री पंढरीशेठ फडके ,विहेगर हायस्कूल चेअरमन श्री बबन नामा पाटील , सर्व शिक्षक व शाळेतील मुले उपस्थित होती.
