नवी मुंबई पनवेल म्हटले की वाद विवाद हा वाद ना मिटला ना मिटणारा ,तसाच आज पुन्हा पाहायला मिळाला आहे,,,,कारण काल दोन तास मुसळधार पाऊस पडला व नवी मुंबई पनवेल मधील घरे रस्ते दवाखाने बुडाली,, याचे अनेकांनी अनेक कारण सांगितले की पांडव गडा चे बांध फुटल्याने पाणी आले व ही परिस्थिती झाली पण खरच तसे आहे […]
तळोजा औद्योगिक क्षेत्रात होत असलेल्या प्रवेश द्वार याचे काम काही महिन्यापासून सुरू आहे औद्योगिक क्षेत्रात जाणारे प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले असून” औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडताना असणाऱ्या प्रवेशद्वाराचे काम चालू होते, त्यामध्ये आज सायंकाळी ६ ते ७ च्या वेळेला काँक्रिटीकरण करत असताना अचानक हा प्रवेशद्वार पडला, त्यामुळे त्यावर काम करत असलेले कामगार ही खाली पडले असून […]