मुंबई

बीइंग सामाजिक आणी सांस्कृतिक संस्था मुंबई (रजि.)च्या माध्यमातुन भारत चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त मंगलम फाउंडेशन खारघर येथे नेत्रदान व अवयव दान कार्यक्रमाचे आयोजन.

दिनांक ०४/०६/२०१९ रोजी राष्ट्रीय सलमान खान फॅन क्लब , भारत च्या वतीने बीइंग सामाजिक आणी सांस्कृतिक संस्था मुंबई (रजि.)च्या माध्यमातुन भारत चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त मंगलम फाउंडेशन खारघर येथे नेत्रदान व अवयव दान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत सलमान खान च्या चाहत्यांनी नेत्रदान व त्वच्यादान करून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. यावेली कार्यक्रमास मोहन […]

ताज्या मुंबई

मुकेश अंबानी विकणार खेळणी, विकत घेतली २५९ वर्ष जुनी ब्रिटिश कंपनी,

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी नेहमी चर्चेत असतात, आता पुन्हा एकदा त्यांनी खेळणी बनवणारी कंपनी ६२० कोटी रुपये मोजून खरेदी केली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ब्रिटनमधील खेळण्याची कंपनी हॅमलेज ( Hamleys )ला खरेदी केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने यासाठी तब्बल ६७.९६ मिलियन पौंड म्हणजेच ६२० कोटी रूपये मोजले आहेत. हॅमलेज या कंपनीची […]

मुंबई

न्याय्य मागण्यांसाठी दूरदर्शनचे हंगामी कर्मचारी उतरले रस्त्यावर.

हंगामी कर्मचाऱ्यांना । सेवेत कायम करावे , कर्मचाऱ्यांची पगारवाढ महागाईनुसार करावी , आदी विविध मागण्यांसाठी मुंबई दूरदर्शन केंद्रात काम करणा – या १४० हंगामी कर्मचा- यांनी वरळी येथील दूरदर्शन केंद्राबाहेर धरणे आंदोलन केले . मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे . वरळीच्या दुरदर्शन केंद्रातील हंगामा कर्मचारी गेले ८ ते २३वर्षाहून […]