महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने आज मुंबईतील धारावी परिसरातील गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचे वापट करण्यात आले. महापे येथील एमआयडीसी कार्यालयातून अन्नधान्याने भरलेल्या ट्रकला झेंडा दाखवून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई तसेच एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन उपस्थित होते. मुंबईतील धारावी परिसराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून येथील […]
संपादकीय
शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचा कोरोना संकटात पनवेल मधील गोरगरिबांना मदतीचा हात.
शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचा कोरोना संकटात पनवेल मधील गोरगरिबांना मदतीचा हात. पनवेल तालुक्यातील शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांची काम करण्याची पद्धत व त्यांच्या समाजकार्याचा नेहमीच गुणगान पनवेलच्या जनतेकडून केले जाते आहे. असेच कार्य या कोरोना विषाणूच्या संकटात शिरीष घरत यांच्या माध्यमातून स्वखर्चाने करण्यात येत आहे. शहरी भागात, गावागावात ,वाड्या वाड्यात ,झोपडपट्टी […]
पनवेल प्रांताधिकारी व तहसीलदार कोरोना विषाणूच्या संकटात रात्र दिवस करत आहेत काम.
पनवेल म्हटले की समाजसेवा करणारा तालुका व अशा तालुक्यात असणारे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले व तहसीलदार अमित सानप यांनी ही कोरोना विषाणूच्या संकटात आपली काम करण्याची पद्धत लोकांसमोर आणली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारत देशात व राष्ट्रात वाढणार नाही याकरिता राज्य सरकारने १७ मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे शहरात व गावात रोजंदारीवर जगणाऱ्या […]
ना आमदार ना खासदार ना नगरसेवक पण जपत आहेत सामाजिक बांधिलकी
पनवेल तालुक्यातील नावडे गावातील समाजसेवक ,काँग्रेस पर्यावरण पनवेल शहर अध्यक्ष सुरेश पाटील यांचा पनवेल तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही याकरिता निवेदनाद्वारे प्रशासनाला विविध उपायोजना करण्याची मागणी पनवेल तालुक्यातील नावडे गावातील समाजसेवक सुरेश पाटील यांचा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी कसा करता येईल यासाठी प्रशासनाला विविध उपायोजना करण्याची मागणी केली आहे,त्यामुळे त्यांच्या केलेल्या निवेदनाद्वारे प्रशासनाचे समाजसेवक […]
तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशियन कोरोना विषाणूच्या संकटात देखील जपतोय पर्यावरणाचा समतोल
कोरोना विषाणूच्या संकटात देखील तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशियन जोपासतोय तळोजा औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरणाचा समतोल. तळोजा औद्योगिक क्षेत्र म्हटले की फक्त प्रदूषण करणारे कारखाने व प्रदूषणाचा समतोल न राखणारे व्यवस्थापन असाच मुद्दा आज पर्यंत उपस्थित होत आहे. पण हेच तळोजा औद्योगिक क्षेत्र मात्र कोरोना विषाणूंच्या संकटात देवरूपी बनले आहे.कारण अनेक अशी औषधे व जंतुनाशक फवारणी मध्ये वापरले […]
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये माफक स्वरुपात उद्योग धंद्यांना परवानगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
वांद्रे येथील गर्दी प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा जनतेसमोर आले होते. त्यावेळी त्यांनी जनतेला लॉकडाऊन पाळण्याचे पुन्हा आवाहन केले आहे. आज त्यांनी पुन्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी हा संवाद साधला. राज्यात काही जिल्हे शुन्य रुग्णांंचे आहेत. राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन करण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यात रुग्ण जास्त आहेत व त्यात […]
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून कोरोना विषाणूपासून लढण्यासाठी सरकारला ३७ लाखांची मदत.
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडुन कोरोना विषाणूपासून लढण्यासाठी सरकारला ३७ लाखांची मदत. कोरोना विषाणूचा मुकाबला करणार्यासाठी सरकारला डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यावतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने ३७ लाख रुपयांची मदत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सहाय्यता निधीकरिता १६ लाख रूपये तसेच मुख्यमंत्री […]
तळोजा क्षेत्रातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीने कोरोना विषाणूशी लढायला सरकारला दिला मदतीचा हात.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट ही पहिली कंपनी या कंपनीमार्फत कोरोना विषाणूशी लढायला महाराष्ट्र सरकार मधील तळोजा पोलीस ठाणे यांना मदतीचा हात. सध्या परिस्थिती पाहता अनेक देशात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. तसेच भारत देशात व महाराष्ट्रात सुद्धा दिवसां दिवस करोना विषाणूची लागण झालेले रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. कोरोना विषाणूपासून कसा बचाव करता […]