संपादकीय

महाराष्ट्र भाजप शिवसेना आरपीआय युती च्या मंत्रिमंडळात १३ मंत्री ‘ आत ‘ तर ६ मंत्री ‘ बाहेर ’या मंत्र्यांनी दिले राजीनामे.

  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला आहे . एकूण १३ नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली . त्यात युतीने १० – २ – १ हा फॉर्म्युला मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी वापरला आहे . ज्यांनी शपथ घेतील त्यातील १० नेते भाजपचे , २ शिवसेनेचे , तर १ रिपाइंचे असे आहेत . १३ मंत्र्यापैकी ८ मंत्र्यांनी कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेतली […]

पनवेल संपादकीय

स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचा विजय.येत्या पावसाळ्यात सिडको प्रकल्प ग्रस्थाना मोठा दिलासा.

मुंबई येथील निर्मल भवन सिडको येथे प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन दादा पाटील व समितीचे पदाधिकारी MD लोकेश चंद्र यांच्या सोबत मिटिंग घेऊन केलेल्या चर्चे मध्ये सिडको प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पनवेल मधील रोडपाली गावात काही दिवसांपूर्वी सिडकोचे अतिक्रमण अधिकारी ढगे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन गरजे पोटी बांधलेली स्थानिक प्रकल्पग्रस्तांची घरे तोडण्यासाठी रोडपाली गावात […]